चुकीला माफी नाही म्हणजे नाही... सर्व गावकऱ्यांनी मिळून कलेक्टर वरच ठोकला 25 लाखांचा दंड... पहा सविस्तर काय झाल...

 




 सध्या महसूल प्रशासनाकडून सर्वसामान्य नागरिकांना दंड आकारण्याचे आपण अनेकदा पाहिले आहे मात्र चुकीला माफी नाही असे म्हणत मध्य प्रदेशातील एका गावातील ग्रामस्थांनी चक्क कलेक्टरला जिल्हाधिकाऱ्याला पंचवीस लाख रुपयांचा दंड ठोकून नेमकं काय घडलं असेल हे आपण जाणून घेऊया...


हीच घटना आहे मध्य प्रदेशातील जिल्ह्यातील गावातील या गावातील सियाराम नावाच्या माणसाला पोलिसांनी एका खुनाच्या आरोपात संशयित आरोपी म्हणून ताब्यात घेत कोठडीत घेतले होते, खुनात त्याचा हात असल्याचे सांगून गुन्ह्याची कबुली देण्यासाठी पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करून दबाव आणला होता.


याच दरम्यान, पोलिस तपासात तरच त्याचा कुठेही हस्तक्षेप असल्याचे दिसत नव्हते मात्र पोलिसांनी पोलिसांनी विचार केला की 'हाती आलेला बकरा कसा सोडायचा' आणि पोलिसांनी सुटायचे असेल तर तुला आम्हाला दहा हजार रुपये दे अशी मागणी केल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे...


काही दिवसानंतर पोलिसांनी त्याला सोडल, तरी पोलिस त्याच्याकडे सतत दहा हजार रुपयांची मागणी करत जात होते, करत जात होते, करत जात होते.


संतापलेल्या गावकऱ्यांनी लगेच ग्रामसभा बोलवली. पोलिसांच्या दबावामुळे सियाराम ने आत्महत्या केल्याचा आरोप जिल्हा प्रशासनाला आरोपींच्या पिंजऱ्यात उभे केले.


याबाबतची माहिती मिळाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केला आहे. कारण मी ग्रामसभेतील ठरावाची प्रत येथील जिल्हा सत्र न्यायालयाला पाठवले आहे का. सध्या हे प्रकरण जिल्हा न्यायालयात गेलेले असून तेथून न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे तुम्हाला काय वाटते निकाल काय असेल...


Post a Comment

0 Comments