कोरून आतील लसीकरण सुरू झाल्यापासून वेगवेगळ्या प्रकारचे किस्से समोर येत आहेत. कधी काही लोकांना दोन वेगवेगळ्या लसी दिल्या गेल्या, तर काहींना एकाच वेळी अनेकदा लस दिल्याचे आपल्या समोर आले आहे. परंतु, उत्तर प्रदेश मधील एक घटना अशी घडली ज्याने आरोग्य विभागात अक्षरशा खळबळ उडालेली आहे.
उत्तर प्रदेशातील एटाह जिल्ह्यातील विशनपुर या गावात एक घटना घडली. लस देतो म्हणून एका मूकबधिर व अविवाहित तरुणाची चक्कर नसबंदी केल्याचा आरोप आरोग्य कर्मचाऱ्यांवर करण्यात आलेले आहे. परंतु, त्यामधील जेव्हा सत्य लोकांसमोर आले, तेव्हा मात्र सगळेच हादरून गेले...
__तर झाले असे होते की, डीजे कोरोना लस घ्या व पैसे मिळवा, असे सांगून या विशनपुर येथील चाळीस वर्षाच्या ध्रुव कुमार या मूकबधिर माणसाला सेविका घेऊन गेल्या होत्या. परंतु, कोरूना लस्सी च्या नावाखाली चक्क नसबंदी केल्याचे खालीच थराचे आरोप त्यांच्या घरच्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांवर केलेले आहेत. यामुळे आरोग्य विभागात एकच खळबळ व गोंधळ उडाला आहे.
40 वर्षीय ध्रुव कुमार च्या घरच्यांनी थेट पोलीस ठाणे गाठले. दूर कुमार चा मोठा भाऊ अशोक कुमार ने नीलम नावाच्या आशा सेविका तिच्या विरोधात पोलिसात तक्रार नोंद केली आहे. त्या पद्धतीने पोलिसांनी तपासाला सुरुवात केली व आरोग्य विभागाकडे या घटनेचा सविस्तर अहवाल मागितला. या अशा प्रकरणाची चौकशी करण्यासाठी आरोग्य खात्याने सदस्य समिती नेमली.
आरोग्य विभागाचे कार्य अधिकारी तातडीने चौकशीसाठी ध्रुवकुमार च्या गावी विशनपुर येथे गेले असता, त्यांच्या घरच्यांनी त्यांना जपून ठेवले. यांना इशाऱ्याने विचारणा केले असताना त्यांनी आपल्या तीन मुले असल्याचेही आरोग्य कर्मचाऱ्यांना सांगितले. शस्त्रक्रिया करत असताना त्यांनी ही कोणतीही प्रकारचा विरोध केला नसल्याचे समोर आले.
चौकशीत आशा सेविका सर्व निर्दोषी असल्याचे स्पष्ट झाले होते. ध्रुवकुमार नसबंदी चा भाऊ, त्याची बहीण व त्याच्या स्वतःच्या सहमतीने झाल्याचे उघडकीस आली. संजू नावाच्या एका माणसाने त्यांना नसबंदी केल्यावर पैसे मिळणार आहेत याचे आम्ही दाखवले होते.
नंतर कोरोना च्या नावाखाली नसबंदी केल्याबद्दल अशा सेविकांवर फसवणुकीचा आरोप केल्यास लाखो रुपये मिळतील असे त्यांना सांगितले गेले त्यानुसार त्यांनी अशा सेविकांवर फसवणुकीचा आरोप केला. त्यानुसार धुर्व कुमार च्या घरच्यांनी वीस हजार रुपयात सेटलमेंट करू, नाहीतर तुम्हाला जेलमध्ये पाठविण्याची धमकी दिल्याचे नीलम यांनी सांगितले.

 
 
 
0 Comments