बारावीच्या निकाला बाबत मोठी बातमी.. घ्या येथे रिजल्ट जाणून..

 


राज्यातील शालेय शिक्षण मंडळाच्या नुकताच दहावीचा निकाल जाहीर झाला. आता सर्वांचे लक्ष केंद्रित हे बारावीचा निकालाकडे झालेले आहे.


कोरोना च्या प्रभावामुळे सुरुवातीला दहावीच्या सर्व परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला होता. परंतु, यानंतर कोरूना च्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलेले दिसतात सरकारला बारावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घ्यावा लागला होता.


राज्य सरकारच्या या निर्णयामुळे दहावी प्रमाणेच 12 वी च्या परीक्षा यंदा,होणार नाहीत हे सगळ्यांना माहीत झाले. यामुळे दहावी वर्ग सारखे बारावी वर्गाचा सुद्धा निकाल विशेष मूल्यमापन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे, असा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यासाठी राज्य सरकारने 40:30:30 हा फॉर्म्युला वापरण्याचा निर्णय घेतलेला आहे.


आत्ता, सर्वांचे लक्ष मात्र बारावीच्या परीक्षेच्या निकालाचा कडे वेधून लागलेलं आहे. आत्तापर्यंत जोर ऑगस्टला हा निकाल जाहीर केला जाणार असल्याचे सांगण्यात आली होती, परंतु आता मात्र हा निकाल 21 जुलैला लागणार असल्याची शक्यता राज्य मंडळाने सूत्रांकडून सांगण्यात आलेले आहे.


शिक्षण मंडळाने अजून बारावीच्या निकालाची अधिकृत तारीख जाहीर केली नसली तरी 21 जुलैला निकाल जाहीर होणार असेल तर उद्या( दिनांक: 20 जुलै) दुपारपर्यंत राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड या बाबतीत माहिती देण्याची शक्यता आहे.





Post a Comment

0 Comments