कोरोना या महामारी मुळे IPL-14 स्पर्धा थांबवण्यात आलेली होती. यामुळे आता राहिलेले सामने कसे असतील, याबाबत क्रिकेटप्रेमींना उत्सुकता लागलेली आहे. आता अबु धबी येथे 19 सप्टेंबर पासून 15 ऑक्टोंबर पर्यंत 31 सामने खेळवण्यात येणार आहेत.
आता आयपीएलचे राहिलेले सामने खालील प्रमाणे सुरू होती...!
■ 19 सप्टेंबर : MI vs CSK रात्री 7:30
■ 20 सप्टेंबर : KKR vs RCB रात्री 7:30
■ 21 सप्टेंबर : PKBS vs RR रात्री 7:30
■ 22 सप्टेंबर : DC vs SRH रात्री 7:30
■ 23 सप्टेंबर : MI vs KKR रात्री 7:30
■ 24 सप्टेंबर : RCB vs CSK रात्री 7:30
■ 25 सप्टेंबर : DC vs RR दुपारी 3:30
■ 25 सप्टेंबर : SRH vs PKBS रात्री 7:30
■ 26 सप्टेंबर : CSK vs KKR दुपारी 3:30
■ 26 सप्टेंबर : MI vs RCB रात्री 7:30
■ 27 सप्टेंबर : RR vs SRH रात्री 7:30
■ 28 सप्टेंबर : KKR vs DC दुपारी 3:30
■ 28 सप्टेंबर : MI vs PKBS रात्री 7:30
■ 29 सप्टेंबर : RR vs RCB रात्री 7:30
■ 30 सप्टेंबर : SRH vs CSK रात्री 7:30
■ 1 ऑक्टोंबर :KKR vs PKBS रात्री 7:30
■ 2 ऑक्टोंबर : MI vs DC दुपारी 3:30
■ 2 ऑक्टोंबर : RR vs CSK रात्री 7:30
■ 3 ऑक्टोबर : RCB vs PKBS दुपारी 3:30
■ 3 ऑक्टोंबर : KKR vs SRH रात्री 7:30
■ 4 ऑक्टोंबर : DC vs CSK रात्री 7:30
■ 5 ऑक्टोंबर : RR vs MI रात्री 7:30
■ 6 ऑक्टोंबर : RCB vs SRH रात्री 7:30
■ 7 ऑक्टोंबर : CSK vs PKBS दुपारी 3:30
■ 7 ऑक्टोंबर : KKR vs RR रात्री 7:30
■ 8 ऑक्टोंबर : SRH vs MI दुपारी 3:30
PLAY-OFF सामने...
● 10 ऑक्टोंबर : QUALIFIER(1) रात्री 7:30
● 11 ऑक्टोंबर : ALIMENTATOR रात्री 7:30
● 13 ऑक्टोंबर : QUALIFIER(2) रात्री 7:30
◇ 15 ऑक्टोंबर = FINAL रात्री 7:30

0 Comments