कोरोनाच्या महा मारीत रोजगार गमावलेल्या यांना मोदी सरकार कडून मोठा दिलासा वाचा सविस्तर...!



 जगात कोरोना-या महामारी मुळे अनेक लोकांना आपली नोकरी गमवावे लागलेले आहे. तर काही व्यक्तींवर तर कायमस्वरूपी चे घरी बसायची वेळ आलेली आहे. अशा व्यक्तींसाठी किंवा कर्मचाऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी बाहेर आलेली आहे. मोदी सरकारने रोजगार किंवा व्यवसाय नोकरी गमवलेल्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला.


केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या माध्यमातून माहिती दिली. या अशा म्हणाल्या की, कोरूना संकट काळात ज्यांनी ज्यांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत अशा कर्मचार्‍यांना पीएफ खात्यात 2020 पर्यंत पीएफचा हिस्सा केंद्र सरकार जमा करणार आहे.

अर्थमंत्री सीतारामन यांनी स्पष्ट केलेले आहे की," कोरोना-या महामारी च्या काळात नोकरी किंवा रोजगार गमावल्यानंतर औपचारिक क्षेत्रात भागात छोट्या-छोट्या रोजगार आन साठी पुन्हा बोललेच कर्मचारी या योजनेचा लाभ घेऊ शकतील. या योजनेचा फक्त तेच लोकांचा फायदा होणार आहे ज्यांनी कंपनी EPFO मध्ये रजिस्टर आहेत."


गेल्या काही वर्षात मोदी सरकार कडून खूप वेगवेगळ्या गोष्टी करण्यात आलेल्या आहेत. मोदी सरकारने MSME क्षेत्राची व्याख्या खूप लवचिकपणे बदल केलेल्या आहे. संसदेत एका विधेयक आणलं असून त्यामुळे काही क्षेत्रात रेट फायदा होणार असल्याचे सीतारामन यांनी हे स्पष्टीकरण दिले.





Post a Comment

0 Comments