#विराट कोहलीचा साजीस फसली..! रोहित शर्माला उपकर्णधार पदावरून काढण्याचा डाव फसला...!
विराट याने टी-ट्वेंटी मधील असलेला तो कर्णधार होता पण याने आता करणार पदी राजीनामा दिलेला आहे असे कळताच तुमच्या ड्रेसिंगरूममध्ये काहीही चांगले चालले नव्हते. T20 व वनडे उपकर्णधार पदावरून रोहित शर्माला काढण्यासाठी विराट प्रयत्न केल्याचे दिसत आहे. अशी खळबळजनक बातमी आहे सध्या बाहेर आलेली आहे...
रोहित शर्माला उपकर्णधार पदावरून काढण्यासाठी विराट कोहली प्रस्ताव घेऊन निवड समितीकडे गेले. रोहित शर्मा हा चौतीस वर्षाचा झालेला आहे व के. एल. राहुलला वन-डे चा उपकर्णधार करा व रिषभ पंत ला t20 चा उपकर्णधार करा अशी मागणी विराटने निवड समितीकडे केली. विराटने त्याचे हे म्हणणे बीसीसीआयकडे मांडले होते.
परंतु विराटचा हा डाव त्यांच्यावरच उलटला, आयपीएल मधील मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार असताना चांगली कामगिरी केल्यामुळे व बीसीसीआयच्या अध्यक्षांचे लक्ष हिरावून घेतल्यामुळे, कोहली चा हा डाव फसला...
क्रिकेट बोर्डाला विराट कोहली चा हा निर्णय अजिबात पसंत पडलेला नाही.
क क्रिकेट पटू संदीप पाटील यांनी विराट कोहली व बीसीसीआयमधील संबंध अति ताणलेले दिसत आहेत.
#cricket

0 Comments