11 जून 2022 सकाळच्या हेडलाईन | Daily News

🎯 _*Daily News- हेडलाईन्स, 12 जून 2022*_
🐕‍🦺 *ड्रोन हल्ले अन् तस्करी रोखण्यासाठी भारताचा मोठा निर्णय, सीमेवर तैनात करणार अॅण्टी ड्रोन डॉग स्क्वॉड*
🗳️ *गुप्त मतदानामुळं वाढली मविआची धडधड, विधानपरिषद निवडणुकीची उत्सूकता वाढली.*
⚖️ *संजय राऊत यांना माझगाव न्यायालयाचं समन्स, किरीट सोमय्या यांची पत्नी मेधा सोमय्या यांची तक्रार*
🌧️ *Monsoon Updates:* माॅन्सून मुंबईत, पावसाची दमदार सुरुवात; उर्वरीत महाराष्ट्रातही लवकरच पावसाला सुरुवात.
👮🏻 *पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरण :* माजी मंत्री संजय राठोड यांना पुणे पोलिसांकडून 'क्लीन चिट'
🌱 *देशात युरियाचा मुबलक साठा; आयात करण्याची गरज नाही*
🏏 *भारत-दक्षिण आफ्रिकेविरोधात आज दुसरा टी-20 सामना, खेळपट्टी वेगवान गोलंदाजीसाठी पोषक*
📈 *अमेरिकेला महागाईचा मोठा फटका; 40 वर्षांचा विक्रम मोडला, गरजेच्या सर्व वस्तू महागल्या*
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 _*आता तुमच्या WhatsApp ग्रुप मध्ये मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि माहिती-मनोरंजन! त्यासाठी ग्रुप जॉईन करा*_ 👉 *https://chat.whatsapp.com/BbI59GAQiac8DBsT5k2J0R
_*Telegram*_👉*https://t.me/RTimesNews
➖➖➖➖➖➖➖➖➖

Post a Comment

0 Comments