रेल्वे प्रवास नवीन नियम 2022 | रेल्वेतून जास्त सामान वाहता येणार नाही...?

ट्रेनमधून प्रवास करताना अनेकांना अनेक पिशव्या दिसतात. काही लोक गावातून धान्याची पोती आणतात, काही लोक फळांचे डबे घेऊन जातात.

पण, आता असा प्रवास शक्य नाही. ज्वलन पदार्थांची वाहून करण्यास देखील मनाई आहेत. याबाबत रेल्वेने नुकतेच नियम जारी केले असून, त्याची सक्तीने अंमलबजावणी करण्यात येणार असून, नियम मोडणाऱ्यांवर थेट कारवाई केली जाणार आहे.

रेल्वेचे नवीन नियम...

रेल्वेच्या नवीन नियमांनुसार, आता प्रवासी ट्रेनमध्ये प्रवासादरम्यान केवळ 40 ते 70 किलो सामानच ठेवू शकणार आहेत. रेल्वे गाडीनुसार, सामानाच्या व वजनामुळे वेगवेगळे दर केले जातात.

रेल्वेच्या नवीन नियमांनुसार, 40 किलो सामान असलेले प्रवासी स्लीपर क्लासमध्ये प्रवास करू शकतात. एसी-टू टायरमध्ये प्रवासी 50 किलोपर्यंत सामान घेऊन जाऊ शकतात.

याबाबत सांगतात रेल्वे मंत्रालयाने रेल्वे प्रवासात अति सामान घेऊन प्रवास नको करण्याचा सल्ला दिला आहे.

दंड किती होणार आहे..?

 एखादा प्रवासी 40 किलो जास्त वजनाचे सामान नेऊन 500 किमी जास्त प्रवास करतात असेल तर त्याला 109 रुपये फी भरावी लागेलच. तथापि, जर तुम्ही हे शुल्क न भरता सामानासह प्रवास करताना पकडले गेले, तर तुम्हाला बॅगेज फीच्या सहा पट दंड आकारला जाऊ शकतो, म्हणजे 650 रुपये.

➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 _*आता तुमच्या WhatsApp ग्रुप मध्ये मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि माहिती-मनोरंजन! त्यासाठी ग्रुप जॉईन करा*_ 👉 *https://chat.whatsapp.com/BbI59GAQiac8DBsT5k2J0R

_*Telegram*_👉*https://t.me/RTimesNews
➖➖➖➖➖➖➖➖➖

Post a Comment

0 Comments