गाडी चालवताना हे केल्यास | तेल लागेल 50% कमी...!

ड्रायव्हिंग करताना प्रत्यक्षात काय चुकते याविषयी काय करावे... याविषयी काही ऑटो टिप्स आज जाणून घेऊया.


अनावश्यक क्लसचा वापर टाळा.

गाडी चालवताना क्लसचा जास्त वापर केल्यास जास्त इंधन लागते. क्लसची गरज नसताना वापरू नका. नवीन ड्रायव्हर्स अनेकदा क्लसवर जास्त जोर देतात. यामुळे क्लस प्लेट खराब होऊ शकते. त्यासाठी योग्य वेळी गीअर्स बदला. गरज असेल तेव्हाच क्लस वापरा.

गतीवर नियंत्रित आवश्यक आहे.


वाहन चालवताना वाहनाचा वेग कमी किंवा जास्त ठेवू नये. वाहनाचे मायलेज वेगावर अवलंबून असते. योग्य वेगाने गाडी चालवल्यास मायलेज चांगले मिळते. हायवेवर कारचा वेग 80 ते 100 किमी प्रतितास असेल, तर कार चांगली मायलेज देते. 

टायर वर हवेचा दाब 

वाहनाच्या टायरमध्ये हवेचा पुरेसा दाब नेहमी ठेवावा. टायरमध्ये कमी हवा असेल तर त्याचा थेट परिणाम मायलेजवर होतो, जास्त हवा असल्यास टायर फुटण्याचा धोका असतो. त्यामुळे हवेचा दाब वेळोवेळी तपासणे आवश्यक आहे.


Post a Comment

0 Comments