महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्यात पुन्हा निर्बंध लागणार? हे आहेत 6 जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार...!




महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा कोरोना रोगाचा संसर्ग वाढत आहे. राज्यात आज (शुक्रवारी) सलग तिसऱ्या दिवशी एक हजार (1134) हून अधिक कोरोना रुग्ण आढळले. त्याचवेळी राज्यात 563 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. महाराष्ट्रत  तीन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहेत.
व ग्रामीण भागातील परिस्थिती ही नियंत्रणात राहिल तर राज्यातील 6 जिल्ह्यांमध्यीलपभ तणाव वाढेला आहे. यामध्ये मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पुणे, रायगड आणि पालघर या जिल्ह्यांचा समावेश आहे. या 6 जिल्ह्यांमध्यील  रुग्ण खुप आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने पुन्हा एकदा राज्याला कोरोना रोखण्यासाठी पत्र पाठवले आहे.

मंकीपॅकची संख्या वाढत आहे
मंकीपॉक्स रोगाची जगभरातील पसरला आहे. आतापर्यंत जगभरात मंकीपॅकची संख्या ५५० हून अधिक रुग्ण आहेत. 

'मंकीपॅक'ने जगभरात चिंता वाढवली आहे. भारतात आतापर्यंत माकड पॉक्सचे एकही प्रकरण समोर आलेले नाही. मात्र, केंद्र सरकारने सावध होत राज्यांना माकडांची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

Post a Comment

0 Comments