वाचा सर्वात मोठी ब्रेकिंग: एकनाथ शिंदे व बंडखोर झालेले आमदार जाणार मनसेत..?

 



आपल्या महाराष्ट्र राज्याचे राजकारण आता भलत्याच वेगाने पुढे व देशभरात चर्चेत येत आहे. एकनाथ शिंदे यांचा ग्रुप वर आमदार व शहाजीबापू पाटील हे सध्या ट्रेण्डिंगला आहेत. शिवसेना आता वेगाने हालचाल करत असल्याचे मुख्य पणे दिसत आहे. पुणे व इतर काही ठिकाणी शिवसैनिकांचे आक्रमक रूप पाहायला मिळाले तोडफोड व जाळपोळ आपल्याला सर्वत्र पाहायला मिळते.

पण या सर्व राड्यात आपण एक गोष्ट व निरीक्षण केले का ? 'कोणत्याही गोष्टीत लुडबुड व तोंड मध्ये घालणाऱ्या मनसे पक्षाने या यात कुठेही आपले म्हणणे काहीही भूमिका घेतली नाही.' याच या सर्व गोष्टी लक्षात घेऊन सर्वत्र एकच चर्चा उडत आहे की एकनाथ शिंदे आपल्या इतर साथीदारांसोबत मनसे पक्षात प्रवेश करणार.


राज ठाकरे व एकनाथ शिंदे यांचे बोलणे...

मनसे म्हणजेच महाराष्ट्र नवनिर्माण सेने चे अध्यक्ष श्री राज साहेब ठाकरे यांना 25 जून 2022 रोजी म्हणजेच शनिवारी इस्पितळातून सोडण्यात आले. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री राज साहेब ठाकरे यांची तब्येतीविषयी एक माहिती जाणून घेण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी राज साहेब ठाकरे यांना फोन केल्याची बातमी ते स्वतः देतात. पण तब्येतीची काळजी घेता घेता त्यांनी अजून इतरही राजकीय पक्षाच्या घडामोडी विषयी बोलणे केल्याचे समजते.


आमदारकी गेली..!

भारतीय संविधान कायद्यानुसार, कोणतेही दोन किंवा पेक्षा जास्त आमदार एकत्र आले व त्यांनी दुसऱ्या पक्षात प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला व प्रवेश जरी केला तरी त्यांची आमदारकी मात्र तशीच राहते. याच कायद्यावर लक्ष देऊन जर एकनाथ शिंदे व त्यांच्या सोबतचे इतर आमदार मनसे किंवा इतर पक्षात प्रवेश केला, तर त्यांची आमदारकी जाणार नाही, म्हणजे त्यांची आमदारकी जशीच्या तशी राहील.

याच्या विरुद्ध विचार करून बघायला केले तर भाजप हा पक्ष पूर्णपणे स्वतःवर अवलंबून आहे, व तो कधीही बाळासाहेबांचा फोटो किंवा त्यांच्या विचाराने चालणारा पक्ष नाही. भाजप हा पक्ष देशपातळीवर सर्वात मोठा पक्ष असल्याने त्याला या सर्वांची गरज ही नाही.


आता पुढे..!

एकनाथ शिंदे गट विरुद्ध शिवसेना हा वाद आता न्यायालयात गेलेला आहे. शिवसेना या पक्षाने त्यांच्याविरुद्ध केलेल्या सोहळा बंडखोर आमदारांविरुद्ध जी याचिका व त्यांना जे अपात्रतेचे पत्र पाठवले होते याबाबत आज म्हणजेच 27 जून 2022 रोजी न्यायालयात सुनावणी होणार आहे.


काय होईल..!

शिवसेना विरुद्ध असलेले किंवा दोन बंडखोर केलेले एकनाथ शिंदे व इतर आमदारांची आज तातडीची व आपत्कालीन बैठक बोलावण्यात आलेले आहे या बैठकीमध्ये सर्व बंडखोर केलेले आमदार उपस्थित राहणार आहे त्यामुळे राज्यभरात चर्चा आहे की या बैठकीत काहीतरी मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.


@ एकनाथ शिंदे यांचा मनसे पक्षात प्रवेश होईल का?
@ बंडखोर आमदारांनी मनसे पक्षात केला प्रवेश..!
@ एकनाथ शिंदे गट यांनी केला मनसेमध्ये प्रवेश..?
@ महाराष्ट्र राजकारण मनसे पक्ष?

#ReaditNews


Post a Comment

0 Comments