मागील काही दिवसात बारावीचा रिझल्ट लागलेला आहे आता सर्व लोकांची लक्षणे दहावीचा रिझल्ट कडे लागलेली आहेत. दहावीचा रिझल्ट येत्या 20 तारखेला लागण्याची दाट शक्यता आहे... याबाबत राज्य सरकारने अद्यापही ठोस तारीख दिलेली नाही.
जर वर्षी प्रमाणे दहावी-बारावी चा निकाल जूनच्या दुसऱ्या आठवड्यात लागतो, त्याप्रमाणे बारावीचा निकाल जाहीर झालेलाआहे. आता फक्त दहावीचा निकाल जाहीर होणार आहे.
आता आता निकाल लागल्यानंतर विद्यार्थी व पालक शक्यतो मार्क किती पडले हे पाहतात व कोणत्या विषयात किती गुण मिळाले यावर आवर्जून लक्ष देतात.
विद्यार्थ्यांचा आलेला निकाल आणि त्याची गुण हे तर प्रत्येक जण पाहतोच...
पण येणाऱ्या निकाल पत्रावर अशा कितीतरी महत्त्वाच्या गोष्टी असतात ज्यावर विद्यार्थी व पालक फार दुर्लक्ष करतात. पुढे पुढच्या वर्गात प्रवेश करताना आपल्याला चुकीच्या बाबी पुढे येतात व आपल्याला पश्चाताप करावा लागतो.
निकालावरील गुण बघताना 'हे' पण पहा.
फछज - दहावी या वर्गाचा निकाल व गुण भविष्याच्या प्रवासासाठी खूप महत्त्वाचा असतो. पुढे जा फील्डमध्ये आपल्याला करीयर घडवायचे आहे ते करिअर घडवण्यासाठी दहावीचे गुण आपल्याला महत्त्वाचे ठरतात. तुमचे नाव, तुमच्या वडिलांचे नाव, तुमचे आडनाव, तुमच्या आईचे नाव, तुमची जन्मतारीख.कारण या वस्तू जर निकालावर चुकीच्या असतील तर पुढे आयुष्यभर सर्व ठिकाणी माहिती हीच माहिती लागेल.
- तुमचा निकाल ज्या क्षणी लागेल त्या क्षणी त्या
निकालाच्या पाच-सहा प्रिंट काढून घ्या. कारण एखाद्या शाळेतून किंवा कॉलेजमधून ओरिजनल दाखला मिळण्यासाठी खूप दिवस लागतात. पण ओरिजनल दाखला येईपर्यंत अकरावी वर्गासाठी व इतर वर्गासाठी प्रवेश प्रक्रिया चालू झालेल्या असतात. त्यामुळे निकालाची प्रिंटर ठेवून महत्त्वाचा आहे.
- तुम्ही निकाल लागल्यावर जेव्हा निकाल तपासाला तेव्हा तुमच्या आईचे नाव तुमचा रोल नंबर तसेच आई व वडिलांचे नाव, व तुम्हाला आलेल्या सर्व गुणांची बेरीज व त्याची श्रेणी तपासून पहा. तुमच्या व तुमच्या आई-वडिलांच्या नावाच्या स्पेलिंग चेक करा, जेणेकरून पुढील वर्गात प्रवेश करताना तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही.

0 Comments