दहावी वर्गाचा निकाल कधी येणार या आशेवर बसणाऱ्या साठी मोठी बातमी. 2022 दहावी या वर्गाचा निकाल उद्या म्हणजेच 17 जून 2022 रोजी लागणार आहे. निकालाबाबत ची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली.
गेल्या काही दिवसांपूर्वी बारावी या वर्गाचा निकाल जाहीर झालेला होता, परंतु दहावी वर्गाचा निकाल हा अजूनही जाहीर झाला नव्हता, त्यामुळे सर्व लोक दहावी वर्गाच्या निकालाकडे डोळे लावून बसलेले होती.
14 जून तारीख गेली 15 जून तारीख गेली तरीही दहावी 2022 या वर्गाचा निकाल लागला नाही, त्यामुळे सर्व विद्यार्थी चिंतेत होते. पण आता कसलीही चिंता करायची गरज नाही दोन हजार बावीस दहावी या वर्गाचा निकाल 17 जून 2022 ला लागणार आहे.
16 लाख 39 हजार 117 एवढ्या लोक विद्यार्थ्यांनी दहावी 2022 परीक्षेसाठी नोंदणी केलेली होती. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांची नजरा दहावी दोन हजार बावीस चा निकाल कधी येतो याकडे होती.
दोन हजार बावीस दहावी या वर्गाचा निकाल ऑनलाईन पद्धतीने लागणार आहे.
ही आहे निकाल पाहण्याची पद्धत...
• http://mahresult.nic.in/ या वेबसाईटवर जाऊन तुम्ही निकाल पाहू शकता.
• http://mahahsscboard.in/ तेव्हा याही वेबसाईटवर जाऊन तुम्ही निकाल पाहू शकता.
• वर दिलेल्या वेबसाईट वर गेल्यावर नंतर तिथे तुम्हाला
' SSC Result -2022 ' असे दिसेल त्यावर दाबा.
• पुढे आल्यानंतर तिथे तुम्हाला तुमची जन्म तारीख व तुमचा रोल क्रमांक टाका.
• व त्यानंतर तुम्ही 2022 दहावी या वर्गाचा तुमचा v निकाल पाहू शकता.
• तुम्हाला कोणत्या विषयात किती गुण मिळाले हे प्रत्येकी पहा.
• निकाल पाहून झाल्यावर भविष्याच्या दृष्टिकोनातून त्याच्या प्रिंट काढून घ्या.
या दरम्यान दोन हजार बावीस दहावी निकाल याबाबत अटी व शर्ती इथे बघा https://t.co/g7ZbJdsffV

0 Comments