ह्या पाच गाड्या आहेत भारतातील सर्वात सुरक्षित | तुमच्याकडे आहे का यातील एखादी ? 2022

 



आपल्या भारत देशातील सर्वात सुरक्षित कार कोणती आहे हे आपल्याला कधी ना कधी असा प्रश्न पडला असेल. मात्र हा प्रश्न आता तुम्हाला कधीच पडणार नाही कारण (NCA) तर्फे भारतातील सर्वात जास्त सुरक्षित गाड्यांचे लिस्ट जाहीर करण्यात आलेले आहे. तिची आजी आहे या यादीमध्ये फक्त पाच गाड्या आहेत त्या गाड्यांना सुरक्षेच्या बाबतीत पाच पैकी 5 स्टार रेटिंग आलेल्या आहेत. या खालील लिस्टमध्ये टाटा कंपनीच्या तीन गाड्या आहेत व महिंद्रा कंपनीच्या दोन गाड्या यामध्ये समावेश आहे. 


आश्चर्याची गोष्ट म्हणजे भारतातील सर्वात मोठा उद्योग असलेला ' मारुती ' या कंपनीची एक ही गाडी या यादीमध्ये आपले स्थान मिळू शकली नाही. तर या आहेत भारतातील सर्वात जास्त सुरक्षित गाड्या???👇🏻

 
टाटा अल्ट्रोझ(Tata Altroz) 
ही कार या यादीमध्ये तीन क्रमांकावर आहे.
त्या गाडीची किंमत एक शोरूम 6.5 लाख रुपये आहे व टॉप मॉडेल ची किंमत 10.20 लाख आहे. 


महिंद्रा एक्सयूव्ही 300 (Mahindra XUV 300) 
ही कार या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. या कारची किंमत 8.42 लाख रुपये आहे व टॉप मॉडेल ची किंमत 12.38 लाख रुपये आहे. 


टाटा नेक्सॉन (Tata Nexon) 
ही कार या यादीमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. या करते एक्स शोरूम किंमत 7.54 लाख रुपये आहे. 


महिंद्रा एक्सयूव्ही 700 (Mahindra XUV 700) 
ही कार या यादीमध्ये पाचव्या स्थानी आहे. 


टाटा पंच (Tata Punch) 
भारत देशातील सर्वात सुरक्षित पाच गाड्यांच्या यादीमध्ये टाटा अव्वलस्थानी राज्य करते. त्या कारची एक शोरूम किंमत 5.82 लाख रुपये आहे व टॉप मॉडेल ची किंमत 9.48 लाख रुपये आहे.

Post a Comment

0 Comments