४८ शाळांचा निकाल १०० टक्के
सांगोला शहर व तालुक्यातील इयत्ता दहावीच्या परीक्षेत मुलींनी बाजी मारली आहे. दहावीचा निकाल शंभर टक्के लावण्यात ४८ शाळांनी कामगिरी बजावली आहे.
सांगोला तालुक्यातील शाळांचा दहावीचा निकाल पुढीलप्रमाणे-
●विद्यामंदिर प्रशाला व ज्यु. कॉलेज, सांगोला (९६.०५ टक्के),
●सरदार शामराव लिगाडे विद्यालय अकोला य (१०० टक्के),
●कै. वत्सलादेवी देसाई विद्यालय, जवळा (९६.३६ टके),
●श्री शिवाजी विद्यालय व ज्यु. कॉलेज महूद (९६.८५ टक्के),
● विद्यामंदिर हायस्कूल, नाझरे (९८.१३ टक्के),
●बलवडी हायस्कूल, बलवडी (१०० टक्के),
●विद्यामंदिर हायस्कूल, एखतपूर (९८.७३ टक्के),
●जवाहर विद्यालय घेरडी (१०० टक्के), विद्यामंदिर हायस्कूल,
●कोळा (९७.५० टक्के),
●न्यू इंग्लिश स्कूल, लोटेवाडी (१००
●श्री. दादासाहेब जगताप विद्यालय, उदनवाडी (१०० टक्के),
●बाळासाहेब देसाई विद्यालय, चोपडी (१०० टक्के),
●मांजरी हायस्कूल, मांजरी (१०० टक्के),
● सोनंद हायस्कूल सोनंद (१०० टक्के),
● श्रीराम विद्यालय, हातीद (९८.६१ टक्के),
●श्री अशोकराव देसाई कृषी विद्यालय, आलेगाव (९६.४२ टक्के),
● शिवणे माध्यमिक विद्यालय, शिवणे (१०० टक्के),
●जुनोनी विद्यालय, जुनोनी (९२.९८ टक्के), खवासपूर हायस्कूल,
● खवासपूर (१०० टक्के), माध्यमिक कन्या प्रशाला,
●सांगोला (८५.७१ टक्के),
●पांडुरंग विद्यालय, कटफळ (१०० टक्के),
●न्यू इंग्लिश स्कूल, पाचेगाव (९७.८२ टक्के),
●विद्यानिकेतनहायस्कूल, गौडवाडी (१०० टक्के),
●कै. आ. काकासाहेब साळुंखे-पाटील विद्यालय, हंगिरगे (९७.७२ टक्के),
● खिलारवाडी विद्यालय, खिलारवाडी (१०० टक्के),
●महात्मा फुले विद्यालय, डोंगरगाव (१०० टके),
●डॉ. पद्मसिंह पाटील हायस्कूल, महिम (१०० टक्के),
●लोणविरे हायस्कूल, लोणविरे (१०० टक्के),
●श्रीधर कन्या प्रशाला, नाझरे (९७.९५ टक्के),
●क्रांतीवीर वि.दा.सावरकर विद्यालय, चिणके (100 टक्के),
●सुशीलकुमार शिंदे विद्यालय, चिकमहूद (१०० टके),
● मॉडर्न गर्ल्स हायस्कूल, महूद (१०० टक्के),
● विकास विद्यालय, अजनाळे (१००) (टक्के),
●सावित्रीबाई फुले विद्यालय, सोनंद (९८.६१ टक्के),
●बहुउद्देशीय कन्या प्रशाला, कडलास (१०० टक्के),
●हनुमान विद्यालय, वासूद (१०० टक्के),
●भोपसेवाडी विद्यालय, भोपसेवाडी (९५.५५ टक्के),
●श्री छत्रपती शिवाजी विद्यामंदिर, घायटी(९८. २७),
●श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, पारे (१०० टके ),
●हलदहिवडी विद्यालय, हलदहिवडी (१०० टक्के),
●प. पू. उदयसिंह देशमुख उर्फ भैय्युमहाराज प्रशाला,
●वाढेगाव (९७.७७ टक्के),
●यशवंत हायस्कूल, शिरभावी (९७.९५ टक्के),
●आनंद विद्यालय, कमलापूर (९७.१० टक्के),
●निजामपूर हायस्कूल, निजामपूर (१०० टके),
●विद्यामंदिर हायस्कूल, बाकी (शि) (८८.८२ टक्के),
●श्री गुरुदत्त विद्यालय, वाकी (घे) (९५.५५ टक्के),
●मानेगाव विद्यालय, मानेगाव (१०० टक्के)
●माध्यमिक विद्यालय, लक्ष्मीनगर (१०० टक्के),
●चिचोली माध्यमिक विद्यालय, चिंचोली (१०० टक्के),
●अचकदाणी माध्यमिक विद्यालय, अचकदाणी (१०० टक्के),
● सावे माध्यमिक विद्यालय, सावे (९७.९१टक्के),
●ज्ञानदीप विद्यालय, सांगोला (९५ टक्के),
●लक्ष्मी माध्यमिक विद्यालय, राजुरी(१०० टक्के),
●बलवडी कन्या प्रशाला, बलवडी (१०० टक्के),
●कै. दत्तात्रय चौगुले विद्यालय, य. मंगेवाडी (९६.६६ टके),
● कै. अभिजित कदम विद्यालय, मेथवडे (१०० टक्के),
●इटकी विद्यालय, इटकी (९० टक्के),
●मॉडर्न विद्यालय, घेरडी (१०० टक्के),
●प्रगती विद्यालय, वाणीचिचाळे (१०० टक्के),
●आदर्श विद्यामंदिर, जुजारपूर (१०० टक्के),
●नराळे विद्यालय, नराळे (९४.२८ टक्के),
●माध्यमिक आश्रमशाळा, डिकसळ (१०० टक्के),
●शिवाजी प्रशाला, बागलवाड़ी (८९.४७ टक्के),
●अनुसूचित जाती केंद्रीय निवासी शाळा, वासूद रोड (१०० टक्के),
● सह्याद्री इंग्लिशमीडियम स्कूल, सांगोला (१०० टक्के),
●श्री सिध्दनाथ केंद्रीय विद्यालय, कराडवाडी (१०० टक्के),
●श्री गुरुकुल विद्यापीठ, सांगोला (१०० टके),
●फिनिक्स इंग्लिश स्कूल (१०० टक्के),
● फिनिक्स प्रायमरी मराठी स्कूल (१०० टक्के),
● कै. प्रकाशरावजी खांडेकर विद्यालय (७६.४७ टक्के),
●पायोनिअर सेमी इंग्लिश मीडियम स्कूल, य.मंगेवाडी (१०० टक्के),
● सांगोला विद्यामंदिर इंग्लिश मिडीयम स्कूल, सांगोला (१०० टक्के),
● उत्कर्ष माध्यमिक विद्यालय, सांगोला (१०० टक्के),
●लक्ष्मीदेवी विद्यामंदिर (१०० टक्के) असा तालुक्यातील शाळांचा निकाल लागला आहे.
●श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल ,वाटंबरे (100%)
● न्यू इंग्लिश स्कूल सांगोला,(98.40%)
● देशभक्त कै. संभाजीराव शेंडे विद्यालय व जु कॉलेज, मेडशिंगी (96.42%)
●कडलास हाईस्कूल, कडलास,(100%)
● दादासाहेब जगताप विद्यालय ,उदनवाडी (100%)
● बाळासाहेब देसाई विद्यालय, चोपडी (100%)
● मांजरी हायस्कूल मांजरी (100%)

0 Comments