सांगोला शहरातून एक मोठी बातमी सध्या समोर येत आहे सांगोला शहरातील श्रीराम ऑटोमोबाईल्स गॅरेजला भीषण आग लागली आहे. शॉर्ट सर्किट मुळे सदरचे आग लागली असल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर येत आहे. या आगीमध्ये अंदाजे दीड कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती सध्या समोर येत आहे .
0 Comments