या त्रासाला कंठाळुण विवाहतेने गळफास घेऊन आत्महत्या केली. अनिता सिध्देश्वर ऊगाडे वय वर्ष ३० राहणार सांगोला, असा आत्महत्या केलेल्या विवाहतेय नाव आहे, या बाबत भाऊ दिगंबर भोरे यांनी सांगोला पोलिस ठाण्यात सूप्रति दिलेय पोलिसांनी शिध्देश्वर उगाडे, नारायन उगाडे, लखन उगाडे, चंद्रकांत ऊगाडे, आणि नंदाबाई ऊगाडे या पाच जनांवर गुणेनोंद केले.
अनिता हिला सासूसासरे पती आणि दिर यांनी बाहेरून पाच लाख रुपये आणण्यासाठी मारहाण केली होती. याबाबत भाऊ यांनाही सांगण्यात आलं होतं आणि या सासरच्या त्रासाला कंटाळूनअनिता हिने घराच्या छतास गळफास घेऊन आत्महत्या केली याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांवर गुन्हे नोंद केले.
0 Comments