प्रेम संबंधाच्या कारणावरूनमुलीच्या मामाने धारदार शस्त्राने डोक्यात आणि पोटात मारा केला.
वाटंबरे तालुका सांगोला येथील पंचवीस वर्षीय तरुणाचा खून केला ही घटना गोणेवाडी तालुका मंगळवेढा हद्दीतील शेतात घडली, तुषार सुरेश धनवडे वय वर्ष 25 राहणार वाटंबरे तालुका सांगोला मृत्यू झालेल्या झालेल्या तरुणा चे नाव आहे.
याबाबत वडील सुरज धनवडे यांनी सूर्यात दिली. पोलिसांनी याप्रकरणी दत्तात्रेय भारत शिंदे राहणार गोणेवाडी तालुका मंगळवेढा यांच्या वर खुनाचा गुन्हा नोंद केला.
तुषार धनवडे हा मित्राला सोडण्यासाठी पाटकळ येथे जातो म्हणून घरातून गेला होता आणि याच वेळी दत्तात्रय शिंदे यांनी धारदार हत्याराने वार करून खूनकेल्याचे फिर्यादीत म्हटले...
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 _*आता तुमच्या WhatsApp ग्रुप मध्ये मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि माहिती-मनोरंजन! त्यासाठी ग्रुप जॉईन करा*_ 👉 *https://chat.whatsapp.com/BbI59GAQiac8DBsT5k2J0R
_*Telegram*_👉*https://t.me/RTimesNews
➖➖➖➖➖➖➖➖➖

0 Comments