सांगोला तालुक्यातील अजनाळे येथे पोलिसांनी मंदार नावाच्या जुगार अड्ड्यावर छापा टाकलाया, कारवाईत दिल्ली नोटा, जुगार साहित्य, तीन हजार 770 रुपयांचा मुद्देमाल जप्त आणि या प्रकरणी दादासाहेब वय वर्षे 24 , जनार्धन कोळवले वय वर्ष 54, श्रीरंग कोळवलेवय वर्ष 70 , उदय याडव वय वर्षे 40, सदाशिव एलपले वय वर्ष 78 , समाधान धांडोळे वय वर्ष 32.
सर्वजण राहणार अजनाळे तालुका सांगोला यांच्यावर गुन्हे नोंद केले. सांगोला पोलीस स्टेशनचे पोलीस शशिकांत जाधव यांना अजनाळे गावात जुगार अड्डा असल्याची माहिती मिळाली, छापा टाकला असता सहा जण पैशावर चाजुगार खेळताना पकडले, पोलिसांनी सहा जणांना ताब्यात घेऊन जुगार बंदी कायद्या कायद्या संदर्भात गुन्हे नोंद केले...
➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 _*आता तुमच्या WhatsApp ग्रुप मध्ये मिळवा ब्रेकिंग न्यूज, जॉब अपडेट्स आणि माहिती-मनोरंजन! त्यासाठी ग्रुप जॉईन करा*_ 👉 *https://chat.whatsapp.com/BbI59GAQiac8DBsT5k2J0R
_*Telegram*_👉*https://t.me/RTimesNews
➖➖➖➖➖➖➖➖➖
0 Comments