📥10 पास असणाऱ्यांसाठी नोकरीची जागा | 196 जागांसाठी भरती...!


 महाराष्ट्र राज्य पॉवर जनरेशन कंपनीने भर्ती.

 १९६ जागांसाठी भरती  सुरू केल्यानंतर आहे. 

खाली दिलेली माहीती वाचून उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करा...


1 ) वेल्डर – 20


2) ICTSM – 20


3) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक – 11


4) वायरमन – 20


5) मशिनिस्ट – 05


6) टर्नर – 10


7) कोपा (COPA) – 25


8) फिटर – 40


9) पॉवर इलेक्ट्रिशियन – 15


10) इलेक्ट्रिशियन – 25


11) मशिनिस्ट (ग्राईंंडर) – 05


यासाठी पात्रता: 10 वी पास आणि ITI केलेला.


🧾ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👉https://www.apprenticeshipindia.gov.in/


 💰फी : कोणतीही फी नाही.


 🗓अर्ज करण्याची शेवटची तारीख: 19 जून 2022 आहे.


🔴नोकरीचे ठिकाण: कोराडी (नागपूर)

Post a Comment

0 Comments