ताबडतोब करा 'हे' काम.. नाहीतर होऊ शकतो तुमच्या आधार कार्डचा किंवा पॅन कार्डचा गैरवापर..!



 भारतीय आधार कार्ड हे एक महत्त्वाच्या कागदपत्रांची लिस्टमध्ये महत्त्वाच्या स्थानी आहे. भारतीय आधार कार्डचा उपयोग हा सर्व ठिकाणी केला जातो म्हणजे तुम्हाला जर भारतात राहून कोणतेही काम करायचे असेल तर आधार कार्ड असणे गरजेचे आहे. उदाहरणार्थ... सरकारी कर्ज काढण्यासाठी, तुमच्या ओळखीचा पुरावा, कोणत्याही शाळा किंवा कॉलेजमध्ये ऍडमिशन साठी, कोणत्याही बँकेत बँक खाते काढण्यासाठी, सर्व ठिकाणी आधार कार्डाची मागणी आहे. 

भारतीय आधार कार्ड मध्ये आपल्या जीवनाविषयी अनेक गोष्टी असतात. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर किंवा निधन झाल्यानंतर त्या व्यक्तीचे भारतीय आधार कार्ड हे तुरंत आणि लवकरात लवकर ब्लॉक करणे गरजेचे आहे. जर मृत व्यक्तीच्या निधनानंतर त्याच्या आधार कार्ड ब्लॉक केले नाही तर त्या आदर करण्याचा गैरवापर होऊ शकतो. जर तुम्हालाही अशा मृत व्यक्तीचे आधार कार्ड ब्लॉक करायचे असेल तर त्याविषयी पूर्ण माहिती..👇 


• निधनानंतर मृत व्यक्तीच्या आधार कार्ड ब्लॉक                       करण्यासाठी  येथे जावा👉https://uidai.gov.in/

• वरील वेबसाईटवर गेल्यानंतर 'माय आधार' यावर दाबा.

• 'माय आधार' या पर्यायावर दाबल्यानंतर तिथे तुम्हाला            आधार 'अनलॉक' किंवा 'लॉक' कसे दिसते त्यावर दाबा.

• निधन झालेल्या व्यक्तीचे 'आधार कार्ड नंबर', 'पिन कोड',        त्याचे 'पूर्ण नाव' सबमिट करा.

• सबमिट केल्यानंतर आधार कार्ड या नंबरची लिंक आहे त्या      मोबाईल नंबर वर एक चार किंवा सहा अंकी ओटीपी नंबर      येईल. 

• तू आलेला ओटीपी तिथे टाकल्यानंतर तुमचे कार्ड भारतीय       आधार कार्ड ब्लॉक केले जाईल.

• ब्लॉक झालेले आधार कार्ड आता त्या आधार कार्डचा             कोणीही गैरवापर करू शकत नाही. 


पॅन कार्ड बद्दल👇 


कोणत्याही व्यक्तीचे निधन झाले असल्यामुळे व्यक्तीचे आधार कार्ड किंवा पॅन कार्ड लवकरात लवकर होईल तेवढ्या लवकर 'डीऍक्टिव्हेट' करणे महत्त्वाचे आहे. पॅन कार्ड 'डीऍक्टिव्हेट' करण्यासाठी आयकर विभाग ( IT DEPT )

यांच्याशी तुम्ही संपर्क साधू शकता. खाते 'डीऍक्टिव्हेट' करण्या अगोदर ते खाते दुसरे कोणाचा तरी नावावर ट्रान्सफर करा. आयकर विभाग ( IT DEPT ) यांच्या अधिकृत वेबसाईटला संपर्क करून तुम्ही पॅन कार्ड डीऍक्टिव्हेट करून घेऊ शकता...

Post a Comment

0 Comments