गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल व डिझेल यांच्या किमती पासून हैराण झालेल्या नागरिकांसाठी मोठी व महत्त्वाची बातमी. भारतातील मोदी सरकारने पेट्रोल डिझेल व इंधनांच्या किमती वाढल्या व त्यानंतर त्यांच्यावरील मोठ्या प्रमाणावरील कर हा कपात केला त्यानंतर पेट्रोल डिझेल यांच्या किमती स्थिर आहेत. पण किमती जरी स्थिर असल्या तरी त्या महागच आहे.....(Price Of Petrol-Diesel)
भारत देशात महागाई भयानक प्रकारे रूप घेत आहे व आपला विस्तार वाढवत आहे. या सर्वांमध्ये भारतीय मोदी सरकारने वाढत्या इंधन दरवाढीच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी महत्त्वाची व मोठ्या घोषणा केलेली आहे.
भारतीय सरकार यांच्याकडून शुक्रवारी म्हणजे (1July) पासून हवाई वाहतुकीसाठी वापरण्यात येणाऱ्या इंधनामध्ये, तसेच डिझेल मध्ये, तसेच पेट्रोलमध्ये होणाऱ्या निर्यातीवरील करामध्ये मोठी वाढ केली जाणार आहे व लागू होणार आहे. डिझेल 13 रुपये प्रति लिटर, पेट्रोल 6 रुपये प्रति लिटर असा निर्यात कर लागू होणार आहे.
भारतीय भारतीय देशात उत्पादित होणाऱ्या क्रूड ऑइल याची निर्यात केल्यास, निर्यात करणाऱ्या तेल कंपन्यांना प्रत्येक प्रति टनाच्या मागे 23,230 ₹ कर भरावा लागेल. जागतिक दर्जावर व आंतरराष्ट्रीय बाजारात कच्या तेलाच्या किमती वाढत ⁶ आहेत. देशातील ऑइल प्रदेशात जाऊ नये यासाठी मोदी सरकारने हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे...
#मोदी सरकारचा मोठा निर्णय रिडइट
#रिडइट बातमी
#रिडइट बातमी

0 Comments