तर मित्रांनो आयपीएल 2023 ही पूर्णतः आपल्याला वेगळ्या स्वरूपात दिसणार आहे. कारण पुढील वर्षी पासून म्हणजेच आयपीएल 2023 पासून आयपीएलच्या इतिहासातील प्रथमच अशा पाच गोष्टी घडणार आहेत ज्या इतिहासात आज पर्यंत कधीच घडलेल्या नाही. तर आपण जाणून घेऊया की कोणत्या आहेत त्या पाच ऐतिहासिक गोष्टी त्याचबरोबर मुंबई इंडियन्स या संघाबद्दल एक महत्त्वाची अपडेट बाहेर आलेली आहे तेही आपण जाणून घेऊया.
1. कुठे दिसणार मॅचेस ?
पहिला बदल आहे तो म्हणजे तुम्हाला माहीतच आहे की आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच एक नवीन ब्रोडकास्ट पहायला मिळणार आहे. आपल्या सर्वांना माहीतच आहे की आयपीएलचे मीडिया राइट्स हे काही महिन्यांपूर्वी विकले गेले आहेत यामध्ये viacom18 ही कंपनी मुकेश अंबानी यांच्या आहे त्यांनी हे राईट विकत घेतलेले आहेत.
आपल्याला सर्वांना आधी 2022 पर्यंत आयपीएलच्या मॅचेस ह्या स्टार स्पोर्ट या टीव्ही चॅनेलवर दिसणार होत्या पण आता 2023 पासून आयपीएलच्या मॅचेस आपल्याला पुन्हा स्टार स्पोर्ट या चॅनेलवर दिसणार आहेत पण मोबाईलवर आधी आपण( Disney+Hotstar)वर मेसेज पाहत होतो पण ह्या वर्षी म्हणजेच 2023 मध्ये हे बदलून मोबाईलवर आपल्याला ( Voot ) किंवा ( 18 ) नावाचा ॲप पाहायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो आपल्याला आयपीएल 2023 ही टीव्हीवर वेगळ्या चैनल वर आणि मोबाईलवर वेगळ्या चैनल वर पहायला मिळेल.
2. 100 कोटी
होय मित्रांनो आता आयपीएल 2023 पासून प्रत्येक टीमला शंभर कोटी किंवा त्यापेक्षा जास्त चे पर्स बॅलन्स मिळणार आहे ही एक जगातील पहिलीच क्रिकेट लेख स्पर्धेतील सर्वात मोठे पर्स बॅलन्स आहे. त्यामुळे प्रत्येक संघाला आता 100 किंवा 100 पेक्षा जास्त कोटी रुपये खर्चायला मिळणार आहे. तर मित्रांनो याचे कारण पाहायला गेल्यास कारण एकच येते ते म्हणजे मीडिया राइट्स हे खूप महाग विकले गेले आहे. या शंभर कोटीच्या बँक बॅलन्स मुळे टीम बॅलन्स मुळे आपल्याला 2023 मध्ये जगातील सर्वात महागडा क्रिकेट प्लेयर पाहायला मिळू शकतो.
3. अडीच महिने
होय मित्रांनो जगातील इतिहासात पहिल्यांदाच कोणतीही क्रीडा लीग ही अडीच महिने चालणार आहे. पुढील वर्षी म्हणजे 2023 मध्ये आयपीएल ही अडीच महिने आपल्याला पाहायला मिळणार आहे. अडीच महिने आयपीएल चालणार असल्यामुळे मेसेज ह्या 15 मार्चपासून चालू होणार आहे कारण आयपीएल 2023 च्या मॅचेस ह्या 30 मे रोजी समाप्त होणार आहे.
4. रोज फक्त एकच
मित्रांनो हा एक ऐतिहासिक बदल आपल्याला पाहायला मिळणार आहे 2022 पर्यंत आपण आयपीएल मॅचेस ह्या कधीकधी दुपारी ही खेळवताना आपण पाहिलेल्या आहेत म्हणजेच एके दिवशी आपण दोन दोन मॅचेस खेळवताना आपण पाहिलेले आहे परंतु मित्रांनो 2023 पासून आयपीएल मॅचेस हे प्रत्येक दिवशी एकच खेळवली जाईल. कारण एके दिवशी दोन मेसेज असल्यामुळे लोक फक्त नामांकित टीम किंवा फेमस तुमच्या मॅचेस बघतात व दुसऱ्या मॅचेस बघत नाहीत त्यामुळे स्टेडियम वरील लोकांची संख्या कमी होते त्याचबरोबर मीडिया राइट्स घेतलेले चॅनेल यांची व्हीव्हर्सिफ्ट हे सुद्धा खूप कमी होते त्यामुळे हा बीसीसीआयने महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे की आयपीएल 2023 च्या मॅचेस ह्या फक्त एके दिवशी फक्त एकच खेळवली जाणार आहे.
5. पूर्ण स्वरूप बदलले ?
मित्रांनो आपल्याला माहीतच आहे की गेल्या वर्षी कोरोनाच्या काही केसेस मुळे आणि त्याचबरोबर अनेक मुद्दे गोष्टी पुढे आलेल्या होत्या. बायो बबन मुळे प्रत्येक संघाच्या आपल्या शहरातील मैदानावर मॅचेस खेळवता आले नव्हते पण आता 2023 आयपीएल पासून प्रत्येक दहा संघातील प्रत्येक संघाच्या आपल्या आपल्या शहरातील प्रत्येक स्टेडियमवर मॅचेस खेळवल्या जाणार आहे. त्यामुळे आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच दहा मैदानावर आयपीएल चालणार आहे जे की मागील वर्षी म्हणजेच 2022 आयपीएल रोजी फक्त चार मैदानावर चाललेली होती.
मुंबई इंडियन्स VS इंग्लंड
मित्रांनो शेवटचा बदल हा कोणी बदल नसून एक महत्त्वाची बातमी आहे. ही बातमी आहे मुंबई इंडियन्स ह्या आयपीएलच्या फेमस आणि चर्चेत सांगा विषयी. मुंबई इंडियन्सचा संघ इंग्लंड विरुद्ध मॅचेस खेळणार आहे होय मित्रांनो मी कोणतीही फेक न्यूज किंवा चुकीचे बातमी तुम्हाला देत नाही ही बातमी शंभर टक्के खरी आहे व खरंच मुंबई इंडियन्स यांचा संघ इंग्लंड विरुद्ध सराव सामना खेळणार आहे. आयपीएल 2022 मधील खराब कामगिरीमुळे हार निर्णय घेतल्याचे सर्वत्र सांगण्यात येत आहे. त्यासाठी मुंबई इंडियन्स मधील अनकॅड प्लेयर चा पूर्ण संघ तयार करण्यात येणार आहे. ह्या सराव मेसेज साठी मुंबई इंडियन्सचा संघ तीन आठवडे इंग्लंडला जाणार आहे व त्यातील काही खेळाडू आता गेलेले हे आहेत.
जे की प्लेयर इंग्लंड विरुद्ध सामना खेळतील ते प्लेयर पुढच्या वर्षीच्या म्हणजेच आयपीएल 2023 साठी आधीपासूनच तयारीत आहेत. काही प्लेअर म्हणजेच अर्जुन तेंडुलकर तसेच ड्रेविस तसेच मयंक मार्कंडे हे काही प्लेअर आधीच इंग्लंडमध्ये असल्याचे फोटोज बाहेर आलेले आहेत. त्यामुळे मित्रांनो मुंबई इंडियन्स आयपीएल इतिहासातली पहिली टीम आहे जी इंग्लंड विरुद्ध म्हणजेच बाहेर देशातील एका संघाबरोबर मॅचेस खेळणार आहे.
तर मित्रांनो तुम्हाला हे बदल कसे वाटले आम्हाला नक्की सांगा कमेंट करून.
0 Comments