भारत आणि जगभरातील कोरोना या रोगाचा प्रादुर्भाव कमी होत आहे,त्यातून लोक आता शांत होत आहेत अशाच मंकीपाॅक्स नावाचा नवीन रोगांनी पुन्हा एकदा दहशत वाढवलेली होती. आफ्रिका मध्ये दक्षिण भागात पहिल्यांदा या रोगाचे पेशंट अजून आल्याचे समोर आले होते अशातच आतापर्यंत या रोगाने अठरा हजाराहून अधिक लोकांचा बळी गेलेला आहे.
3 नवीन रोग
हे सर्व चालू असताना अशातच अजून दोन नवीन रोगांचा समावेश झालेला आहे यामध्ये प्रथम आहे टोमॅटो तापा त्यानंतर येतो स्वाइन फ्लू आणि तिसरा आहे एन्सेफलायटीस यासारख्या अजून रोगांच्या थैमान वाढत आहे. ह्या रोगांचा धोका विशेषता लहान मुलांना आहे. त्यामुळे पालकांनो आपल्या लहान मुलांना सुरक्षित ठेवा.
रोगाचा प्रसार...
आता आपल्याकडे आणि भारतामध्ये संपूर्ण वातावरणात बदल झालेला आहे, पावसाळा आहे, या सर्वांमध्ये लहान मुलांना भारतामध्ये जास्तीत जास्त होणारा रोग म्हणजे डेंग्यू. भारतामध्ये हा रोगाचा प्रकार मोठ्या प्रमाणावर अजून येत आहे लहान मुलांमध्ये विशेषतः मोठ्या प्रमाणावर या रोगाची लत लागण्याची दिसत आहे. डेंग्यू या रोगाचे शिकार लहान मुले झाल्याचे जाणवत आहे.
एन्सेफलायटीस...
हा रोग जपानी आहे व हा रोग असा मध्ये खूप भयंकर प्रमाणावर वाढत आहे. त्या महिन्यात म्हणजेच जुलै च्या महिन्यात या रोगामुळे मृत्यू पडलेला लोकांचा आकडा हा 40 अधिक आहे. मुख्यतः हा आजार लहान मुलांना होतो व यामध्ये मृत्यू होण्याचा धोका 40% होऊन जास्त आहे.
स्वाइन फ्लू...
हा रोग आपले इकडे काही नवा नाही. ह्या रोगाचे मागील महिन्यात म्हणजेच स्वाइन फ्लू हा रोग जून महिन्यात महाराष्ट्र मध्ये आपले थैमान घालत होता अशातच महाराष्ट्रातील स्वाईन फ्लू या रोगाचे एकूण 135 रुग्ण आढळले होते. या सर्व रुग्णांमध्ये पाच व सहा वर्षाखालील मुलांचा खूप मोठ्या प्रमाणात समावेश होता.
टोमॅटो तापा...
भारत देशातील केरळ राज्यात हा रोग आपले हे मन भरत आहे. हा रोग प्रामुख्याने सात वर्षाखालील लहान बालकांचे होतो. आतापर्यंत केरळ व इतर राज्यात म्हणून 60 अधिक रुग्णाच्या रोगाचे सापडलेले आहेत.
या सर्व रोगामुळे सर्व पालकांच्या मनात सध्या भीतीचे वातावरण आहे, तरी आपण सुद्धा आपल्या पाल्याचे संरक्षण करा.
0 Comments