भारतात एक गोष्ट तुम्हाला जाणवले का...?
फार थोडे असणारे लोक लय श्रीमंत असतात म्हणजे, त्यांची कमुनिटी छोटीच असते पण ते खूप श्रीमंत असतात.उदाहरण द्यायचं झालं तर पारशी समाज आहे, जैन समाज आहे, 'त्यांच्याकडे एवढे पैसे कुठून येतात' असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का...?
आपण जैन धर्माचे लोक इतके श्रीमंत कसे असतात याची पाच महत्त्वाचे कारण पहाणार आहोत.
नमस्कार मी रितेश मिसाळ आणि तुम्ही वाचत आहात R-Timez News.
तर भारतात जैन लोकांची संख्या फक्त 0.3 टक्के इतकी आहे आणि तरीही ही लोक भारताच्या इन्कम टॅक्सच्या एकूण आकडेवारीत सुमारे 24 टक्के
इन्कम टॅक्स भरतात.
गोल्ड इंडस्ट्री, डायमंड इंडस्ट्री,कमोडिटी इन्डस्ट्री,शेअर मार्केट, एअरलाइन इन्डस्ट्री, मिडीया इन्डस्ट्री, अशा अनेक इन्डस्ट्री मध्ये आपल्याला जैन लोक पुढे असलेले दिसतात.
इस्रो चे संस्थापक विक्रम साराभाई जैन धर्मीय होते, जगातल्या सर्वात जास्त श्रीमंत माणसांच्या यादीत येणारे गौतम अदानी जैन धर्माचे आहेत, भारतातले सगळ्यात मोठ्या फार्म सुट्टी कंपनीचे मालक दिलीप शंभी जैन कमुनिटीचे आहेत, टाइम्स ग्रुप च्या इंदू जैन सुधा जैन आहे आणि अशी जैन धर्मियांची अनेक उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतात.
श्रीमंत असण्याचा सगळ्यात पहिला आणि सगळ्यात महत्वाचं फंडा म्हणजे त्यांचं ( शिकेल तोच टिकेल ) हे धोरण.
एका रिसर्च नुसार आपल्याकडेजास्त सुशिक्षिताच्या यादीत जास्त लोक हे जैन कमुनिटी चे आहेत.
भारताचा साधारण सुशिक्षित डेटा 65 पॉईंट 38 टक्के आहे,
आणि यात फक्त जैनांचा 94 टक्के आहे,तर जैनांचा फिमेल सुशिक्षित सिरीयल 90 पॉईंट्स हा एवढा आहे. यावरून आपल्या काय लक्षात येतं..! तर जैन कमुनिटी शिक्षणाला अनन्यसाधारण असे महत्त्व देते.
( तुम्ही नोकरी करत असाल किंवा बिझनेस तर शिक्षण हाच सगळ्याचा बेस असतो आणि तो पक्का असला की तुमची प्रगती निश्चित होते यावर जैन समाज ठाम असतो.)
पेराल तेच उगवेल
जैन समाजाचा दुसरा महत्वाचा पंडा म्हणजे ( पेराल तेच उगवेल ).
जैन धर्माचे लोक नोकरी करणारी नसते, सरकारी नोकरी करायची नसते, त्यांच्यासाठी महत्त्वाचा असतो तो धंदा आणि हा त्यांचा माईंड सेट लहानपणापासूनच डेव्हलप होत असतो.
😃(म्हणजे मेरा बेटा डॉक्टर इंजिनियर बनेगा ऐवजी जैन लोग पाळण्यात पाहून मेरा बेटा धंदा करेगा असं म्हणत असणार.)🤣👇🏻👇🏻
बिझनेस च्या बाबतीत नियोजन आणि अंडरस्टँडिंग या जैनांची खूप लहान वयातच डेव्हलप झाल्यामुळे त्यांची प्रगती लवकर होते आणि प्रगती झाल्यावर हाती पैसा सुद्धा लवकर येतो.
जैन कमुनिटी श्रीमंत असण्याचा तिसरा खंड म्हणजे त्यांची ( साधी राहणी आणि उच्च विचारसरणी )
जैन कम्युनिटीला मुळातच फार कमी असतात, पार्टी, पॉलिटिक्स, मजा-मस्ती, यापेक्षा योगा, मॅट
पेटिशन, अध्यात्म, यात जास्त इंटरेस्ट असतो.
यामुळे मेन काय होतं, तर या लोकांचे वाढीव खर्च होतच नाही, नॉनव्हेज खात नाहीत, बरेचसे जॉईन लोक दारू पीत नाही, आणि त्यामुळे पैसे जास्त साठवले जातात आणि उडवले जात नाही. शिवाय या वाईट सवयी मुळे होणाऱ्या आरोग्यावरील परिणामांचा प्रमाणसुद्धा सहाजिकच कमी होतं.
साध्या आणि हेल्दी लाइफस्टाइल मुळे हॉस्पिटलचा खर्च ही वाचतो.
जैन समाजाला पैसे कमवणं, वाचवणं आणि साठवण याचं गणित पक्क ठाऊक असतं आणि पैसा साठवून म्हणजे एक प्रकारे पैसा कमावणं.
म्हणूनही हे लोक इतरांपेक्षा जास्त आहेत.
एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ
श्रीमंत असण्याचा त्यांचा चौथा खंड म्हणजे ( एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ )
मराठी माणसाबद्दल कायम एक तक्रार हमखास ऐकू येते ती म्हणजे एकमेकांचे पाय ओढणे. पण याच्या एक्झॅक्ट उलट जैनांचा असतं, आपल्या इथल्या लोकांना जशी लागेल तशी मदत करायला कायम तत्पर असतात आणि एकत्र मिळून थोडे जातात.
त्यांच्यावर त्यांच्या धर्माचा आणि संस्कारांचा प्रभाव असतो, शिवाय माणसांच्या पैशांची आणि कामाची या लोकांना किंमत असते.
जैन लोक स्वभावाने सुद्धा शांतपणे व गोड बोलणारी असतात त्यामुळे त्यांचं सगळ्यांशी जमतं आणि त्यांना सगळ्यांशी जुळवून घेता येता आणि याचा सगळ्यात मोठा फायदा होतो तो त्यांच्या बिजनेस वाढवण्याला आणि अल्टिमेट लिही लोक कायम डोक्यात असतात.
जैन लोकांचा पाचवा फंडा आहे ( जगा आणि जगू द्या )
जैन धर्म अहिंसेचा प्रचार करतो. पृथ्वीवरचा कोणालाही किंवा कोणत्याही जीवाला त्रास होणार म्हणून जैन धर्म कायम प्रयत्नात असतो. यासाठी लागेल तेवढं लागेल त्या गोष्टींसाठी करण्याची सुध्दा त्यांची तयारी असते आणि हे त्यांच्या बिझनेस मोडेल वर सुद्धा दिसून येतं. कसं?
कोणालाही हानी होणार नाही गोष्टीत ते शिरतात आणि म्हणूनच जैन समाज जास्तीत जास्त बिजनेस करताना म्हणजेच, व्यापार करताना किंवा ट्रेडिंग करताना दिसतो.
जिथे संबंध फक्त व्यवहाराशी तो व्यवहारात कोणालाही हानी पोचणार नसते तर फक्त फायदाच होणार असतो.
सत्य आणि अहिंसेचा मार्ग अवलंबणार या जैन समाज यावर विश्वास ठेवणं इतरांना किंवा त्यांच्यासोबत बिझनेस करणाऱ्याला सहज शक्य होतं, आणि परिणामी जैन समाजाची उत्तरोत्तर प्रगती होते.
जैन समाजाला स्वतः सोबतच दुसऱ्यांच्या पैशांचीही तेवढेच किंमत असते त्यामुळे ते कोणाला फसवायला जात नाहीत, आणि कोणाकडून फसून ही घेत नाही.
Viral Post
https://riteshmisal.blogspot.com/search/label/Viral%20Post?&max-results=7
Gadgets
https://riteshmisal.blogspot.com/search/label/Gadgets?&max-results=7



0 Comments